घरव्हिडिओनवाब मलिक कुणासोबत?, अजित पवार काय म्हणाले पाहा

नवाब मलिक कुणासोबत?, अजित पवार काय म्हणाले पाहा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक गुरूवारी सत्ताधारी बाकावर बसताच विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत सवाल उपस्थित केले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ओपन लेटर लिहित महायुतीसरकारमधील भाजपाची भूमिका स्पष्ट केली यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

 

- Advertisement -