Sunday, May 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या खेडच्या सभेत अजित पवारांच्या 'त्या' घटनेचा उल्लेख

मुख्यमंत्र्यांच्या खेडच्या सभेत अजित पवारांच्या ‘त्या’ घटनेचा उल्लेख

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देत असताना त्यांच्या जवळच उभे असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. यावर खेडच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टिप्पणी करताना महाविकास आघाडीवर टीका केली.

- Advertisement -