- Advertisement -
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकूल आणि विविध संस्थांच्या विकासकामांचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात झालेल्या मेळाव्यात गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी करत, अजितदादांच्या शपथविधीवर भाष्य केलंय.
- Advertisement -