Saturday, April 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी समर्थकांची बॅनरबाजी

राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी समर्थकांची बॅनरबाजी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष उभ्या महाराष्ट्राला माहितीये. दोघेही यावर उघडपणे भाष्य करत नसले तरी पक्षांतर्गत स्पर्धा दोघांमध्ये सुरूच असते. जयंत पाटील यांच्या वाढदीवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री जयंत पाटील अशा आशयाचे बॅनर लावले. तर दुसरीकडे अजित पवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आपण मागे का?; असं म्हणत अजितदादा भावी मुख्यमंत्री असे होर्डिंग झळकावले. यामुळे दोघांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी टफ फाईट सुरू आहे, असचं चित्र दिसत आहे.

- Advertisement -