Wednesday, March 15, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अंगणवाडी सेविकांच्या मानधनावरून सभागृहात खडाजंगी

अंगणवाडी सेविकांच्या मानधनावरून सभागृहात खडाजंगी

Related Story

- Advertisement -

राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत आज, शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला. अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे. अंगणवाडी सेविकांनी मुंबईत अलीकडेच आंदोलनही केले होते. यावरून विधानसभेत आज जवळपास १०० आमदारांनी यासंबंधीचे प्रश्न मांडले. हे प्रश्न मांडताना सरकार आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मंगलप्रभात लोढा यांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -