अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार बॅटींग केली. छत्रपती शिवजी महाराजांचे स्मारक, उद्योगधंदे, निवडणुका या सर्व मुद्द्यांवर अजित पवारांनी सरकारला घेरलं