Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोमणा

अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोमणा

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन जारी करण्यात आलं. यावेळी शिंदे- फडणवीस सरकार बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करत सभागृहात भाषण केलं. तसेच भाजपचे उमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांना देखील टोमणा मारला आहे.

- Advertisement -