Sunday, April 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जुन्या पेन्शनवरून अजित पवार सभागृहात काय म्हणाले? पाहा

जुन्या पेन्शनवरून अजित पवार सभागृहात काय म्हणाले? पाहा

Related Story

- Advertisement -

राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून संप पुकारला आहे. यावर सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. सरकारने तातडीने आंदोलनातून मार्ग काढावा, असं त्यांनी सांगितलं. मात्र अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी जुन्या पेन्शसंदर्भात घेतलेल्या भूमिकेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेमकं अजित पवार काय म्हणाले? पाहा.

- Advertisement -