Saturday, August 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे - फडणवीस सरकारवर अजित पवारांचा हल्लाबोल

शिंदे – फडणवीस सरकारवर अजित पवारांचा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मोठा पेच शिंदे-फडणवीस सरकारसमोर उभा राहिलाय. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सत्ता येत जात असते. जे सत्तेवर बसले आहेत, ते पण किती काळ राहतील सांगू शकत नाही, असा टोला पवारांनी लगावला आहे

- Advertisement -