घरव्हिडिओआमचं सर्वसामान्यांचं सरकार... अजितदादांनी मुख्यमंत्र्यांची उडवली खिल्ली

आमचं सर्वसामान्यांचं सरकार… अजितदादांनी मुख्यमंत्र्यांची उडवली खिल्ली

Related Story

- Advertisement -

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली. यावेळी राज्यातील जाहीरातबाजीसह महत्त्वाच्या विषयांवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. सर्वसामान्यांचे सरकार म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीची अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला आठवण करुन दिली आहे.

- Advertisement -