Wednesday, March 22, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पोलिसांनी चहा ऑफर केल्यावर अखिलेश यादव असं का म्हणाले? |

पोलिसांनी चहा ऑफर केल्यावर अखिलेश यादव असं का म्हणाले? |

Related Story

- Advertisement -

लखनऊ पोलिसांनी समाजवादी पक्षातील कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर सपाचे प्रमुख अखिलेश यादव हे लखनऊ पोलीस स्टेशनच्या मुख्यालयात पोहोचले. यावेळी उपस्थित पोलीस सहआयुक्त पीयूष मोर्डिया यांनी अखिलेश यादव यांना चहा घेण्यास सांगितले असता अखिलेश यादव यांनी स्पष्टपणे नकार दिला. तुम्ही दिलेला चहा आम्ही घेऊ शकत नाही, तुम्ही त्यात विष द्याल. आम्हाला विश्वास नाहीये,असं वक्तव्य केलं. सध्या अखिलेश यादव यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -