Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी फॉर्मल वेअर टू ट्रेडिशनल वेअर

फॉर्मल वेअर टू ट्रेडिशनल वेअर

Subscribe

प्रत्येक जण समाजात स्वतःची वेगळी ओळख तयार करत असतो. अशाच पद्धतीने ‘अक्ष’ या ब्रॅण्डच्या ओनर रुपाली शिंदे यांनी सुद्धा स्वतःची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्या आज यशस्वी उद्योजिका म्हणून समजतात वावरत आहेत. त्यांच्या एकूणच या सगळ्या प्रवासात अनेक आव्हानं आली, पण त्यावरही त्यांनी मात करत ऑफिस-वेअरपासून ट्रेडिशनल वेअरपर्यंतचे अनेक ऑप्शन्स त्यांनी महिलांसाठी मार्केटमध्ये आणले. त्यांच्या एकूणच या सगळ्या प्रवासाबद्दलच्या मनमोकळ्या गप्पा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini