अक्षयकुमार-रजनीकांत देणार दिवाळी गिफ्ट

अॅक्शनच्या चाहत्यांना अक्षयकुमार आणि रजनीकांत यांना एकत्र पाहणं हेच एक मोठे दिवाळी गिफ्ट आहे. त्यामुळे दिवाळीच्या या खास सणाला बहुचर्चित ‘2.0’ चित्रपटाचे ट्रेलर ३ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्यात येत आहे. याची माहिती स्वतः अक्षयकुमारने ट्विट करून दिली असल्यामुळे चाहत्यांमध्ये आता प्रचंड प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे.