घरव्हिडिओम्हणून अक्षयला आवडतात मराठी चित्रपट

म्हणून अक्षयला आवडतात मराठी चित्रपट

Related Story

- Advertisement -

अक्षय कुमारचं मराठीप्रेम प्रेक्षकांना नवीन नाही. लवकरच अक्षयचा चुंबक हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. का ठरवलं अक्षय ने चुंबक चित्रपट करायचा? प्रादेशिक सिनेमाबद्दल अक्षयला काय वाटतं? ऐका काय म्हणतोय अक्षय…

- Advertisement -