Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रक्षाबंधनच्या प्रमोशन शूटसाठी अक्षय कुमार फिल्मसिटीत स्पॉटेड

रक्षाबंधनच्या प्रमोशन शूटसाठी अक्षय कुमार फिल्मसिटीत स्पॉटेड

Related Story

- Advertisement -

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित रक्षाबंधन हा चित्रपट येत्या रक्षाबंधनला म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन शूटसाठी तो आज फिल्म सिटीत आला होता. यावेळी त्याच्यासोबत चित्रपटातील त्याच्या चारही बहिणी होत्या. पायघोळ लेहेंग्यात चारही बहिणी मस्त उठून दिसत होत्या. तर अक्षय कुमारलाही त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

Akshay Kumar’s much awaited Rakshabandhan will release on the coming Rakshabandhan i.e. August 11. He came to Film City today for the promotion shoot of this film. He was accompanied by his four sisters from the film. All the four sisters looked great in pant lehengas. Even Akshay Kumar could not resist the urge to take a picture with them.

- Advertisement -