घरव्हिडिओनाशिकमध्ये शिस्तीत होतेय दारू विक्री

नाशिकमध्ये शिस्तीत होतेय दारू विक्री

Related Story

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात अखेर दारू विक्रीला सुरूवात झाली. गुरुवारी दारूची दुकानं तळीरामांसाठी खुली करण्यात आली. एखाद्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रमाणे याची सुचना फलक लावून लोकांना माहिती दिली गेली. मात्र अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावून, सोशल डिस्टन्सिंगचे भान राखून, तोंडाला मास्क लावून, टोकन वाटून ग्राहकांना दारू विक्री केली जात आहे. नाशिककरांनीही शिस्तीचे पालन करत आहेत. तर पोलिसांचीही या ठिकाणी गस्त पाहायला मिळत आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisement -