आई-वडिलांनी मुलींना विश्वास द्यायला हवा : जलसंपदा अधीक्षक अलका अहिरराव

जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी माय महानगर मणिनी अंतर्गत नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाप्रसंगी बातचीत करतांना आपल्या जीवनातील अनुभव सांगतानाच पालकांनी आपल्या मुलींना एक विश्वास देणे गरजेचं असल्याचं सांगितलं. त्याच सोबत आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीचा अनुभव कथन केला