Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लोकल प्रवाशांसाठी खुशखबर, पंतप्रधान कार्यालयातून महत्वाचा आदेश |

लोकल प्रवाशांसाठी खुशखबर, पंतप्रधान कार्यालयातून महत्वाचा आदेश |

Related Story

- Advertisement -

येत्या काळात सर्वच लोकल एसी (AC Local) करण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेणार आहे. सुखकर प्रवास प्रकल्प या योजनेला प्राधान्य देण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) देण्यात आले आहेत. दरम्यान, हा प्रकल्प २० हजार कोटींचा असून याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे मंजुरीकरता पाठवण्यात आला आहे

- Advertisement -