Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ओबीसींचा नाद नको म्हणत सगळे नेते एकत्र!

ओबीसींचा नाद नको म्हणत सगळे नेते एकत्र!

Related Story

- Advertisement -

शुक्रवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत ओबीसींच्या इम्पेरिकल डाटा साठी आदेश दिले आहेत. हा डाटा आला नाही तर पालिका निवडणूका पुढे ढकलण्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकमत केलंय.

- Advertisement -