- Advertisement -
राज्यात गेल्या काही महिन्यापांसून राजकीय घडामोडी घडत आहेत. या घडामोडींदरम्यान काही नेत्यांनी घेतलेल्या भूमिका त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरल्या. यामुळे त्यांना अटक झाली होती. सर्वच पक्षातील काही नेते जामिनावर असल्याची माहिती मिळाली आहे. जाणून घेऊनयात यामधील काही प्रमुख नेत्यांविषयी –
- Advertisement -