Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सर्व दुकानं रात्री 8 तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरू

सर्व दुकानं रात्री 8 तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरू

Related Story

- Advertisement -

पुण्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी पुण्यातील निर्बंधामध्ये मोठी शिथिलता दिली आहे. यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बैठकीत अजित पवार यांनी पुण्यातील सर्व दुकाने संपुर्ण आठवडा सुरू राहणार असल्याचे सांगितले तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट देखील रात्री दहा वाजे पर्यंत सुरु राहतील असा निर्णय अजित पवार यांनी बैठकी दरम्यान घेतला आहे.

- Advertisement -