घरव्हिडिओ15 मिलियन फॉलोअर्स असलेला पहिला साउथ सुपरस्टार

15 मिलियन फॉलोअर्स असलेला पहिला साउथ सुपरस्टार

Related Story

- Advertisement -

अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर 15 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. पुष्पा सिनेमाने अल्लू अर्जुनच्या फॅन फॉलोविंग एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आणि इतकी मोठी फॅन फॉलोविंग असलेला अल्लू अर्जुन हा पहिला साउथ सुपरस्टार ठरला आहे.

- Advertisement -