शरद पवारांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा जाहिर केला आणि त्यानंतर एकट्या अजित दादांनी त्यांच्या राजीनाम्याचे समर्थन केले आणि दादा अचानक सर्वांसमोर व्हिलन ठरले