Wednesday, March 22, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जाहिराती दिल्या त्या पण मुख्यमंत्र्यांच्या परवानगी विना?, अंबादास दानवेंचा खुलासा

जाहिराती दिल्या त्या पण मुख्यमंत्र्यांच्या परवानगी विना?, अंबादास दानवेंचा खुलासा

Related Story

- Advertisement -

५०० कोटींच्या जाहिरातींचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता आणि तोंडी स्वरुपात त्यांना अवगत केले आहे असं सांगून डीजीआयपीआरच्या माध्यमातून जाहिराती देण्यात आल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली.

- Advertisement -