Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत दानवेंची आक्रमक भूमिका

जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत दानवेंची आक्रमक भूमिका

Related Story

- Advertisement -

जुन्या पेन्शन योजनेबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात आक्रमक भूमिका मांडली. कोणताही आर्थिक विचार न करता सामाजिक भावनिकता जपून सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी सभागृहात केली.

- Advertisement -