- Advertisement -
दहिसर शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवरून सुरू झालेल्या वादातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपा नेत्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विभीषण वारे मारहाण प्रकरणी विधान परिषदेत भूमिका मांडली. मात्र, या प्रकरणी तात्काळ राज्य सरकारने लक्ष देऊन त्याचा खुलासा करण्यात यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारकडे केली.
- Advertisement -