घरव्हिडिओअंबादास दानवेंचं मोठं विधान

अंबादास दानवेंचं मोठं विधान

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या निर्णय प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केंद्र सरकार किंवा राज्यातील सरकारचा दबाव आहे का?, असा सवाल उपस्थित करत एवढे दिवस उलटून पण अद्यापपर्यंत सुनावणी सुरूच आहे. याबाबतची माहिती समोर आली पाहीजे’ असं विधान केलंय.

- Advertisement -