घर व्हिडिओ इथल्या सरकारच्या कापसाला भाव नाही, अंबादास दानवेंची टीका

इथल्या सरकारच्या कापसाला भाव नाही, अंबादास दानवेंची टीका

Related Story

- Advertisement -

कांदा उत्पादन आणि कापसाच्या भावावरून विरोधी पक्षाकडून विधिमंडळाच्या बाहेर राज्य सरकारविरोधात धरणं आंदोलन करण्यात आलं. कांदा उत्पादनाचा विचार केला तर आज संपूर्ण जगामध्ये कांद्याची आवश्यकता आहे. परंतु कांद्याची निर्यात केली जात नाहीये आणि सरकारच्या कापसाला भाव नाही, असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

- Advertisement -