Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाराष्ट्र सरकारचं बोधचिन्ह आणि घोषवाक्य बदलण्याचं निघालं परिपत्रक? अंबादास दानवे म्हणाले...

महाराष्ट्र सरकारचं बोधचिन्ह आणि घोषवाक्य बदलण्याचं निघालं परिपत्रक? अंबादास दानवे म्हणाले…

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारचं बोधचिन्ह व घोषवाक्य बदलण्याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहात माहिती दिली. तसेच याबाबत परिपत्रक निघालं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. शिवाय याबाबत खुलासा करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

- Advertisement -