घरव्हिडिओदानवेंच्या आरोपांवर उपमुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

दानवेंच्या आरोपांवर उपमुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला. यावेळी दानवेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -