घर व्हिडिओ अंबादास दानवे धावले अपघातग्रस्त महिलेच्या मदतीला |

अंबादास दानवे धावले अपघातग्रस्त महिलेच्या मदतीला |

Related Story

- Advertisement -

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर अपघात घडला आणि क्षणातच दावनेंनी तत्परता दाखवली. जखमी महिलेच्या तब्येतीची विचारपूस करुन दानवेंनी त्या महिलेला प्रथमोपचार केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवास करताना घटना घडली.

- Advertisement -