घर व्हिडिओ अंबादास दानवेंचे चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर

अंबादास दानवेंचे चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. भीमशक्ती-शिवशक्तीच्या युतीनंतर उद्धव ठाकरे एमआयएम आणि ओवैसी यांच्याशीसुद्धा युती करू शकतात, असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं आहे. याचाच समाचार घेत दानवे म्हणाले की, भाजप स्वतःची पेटी म्हणून ओवैसी आणि एमआयएमला वापरत आहे.

- Advertisement -