घरव्हिडिओराज्य सरकार बुलेट ट्रेनसाठी निधी देतं पण शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत नाही

राज्य सरकार बुलेट ट्रेनसाठी निधी देतं पण शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत नाही

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यात बुलेट ट्रेनचा जो प्रकल्प होणार आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार ६ हजार कोटींचा निधी मंजूर करते. खरं तर मुंबईचं अहमदाबादमध्ये काही कामाचं नाही, अहमदाबादमधील लोकांना मुंबईत काम असतं, म्हणून हा निधी मंजूर केला गेला. पण हेच सरकार शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देत नाही, अशी टीकासुद्धा अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर केली. त्याचबरोबर या गद्दारांना शिवसैनिक पुरून उरेल, असंही अंबादास दानवे म्हणाले.

Opposition leader Ambadas Danve raised many issues in a press conference. The Maharashtra state government approves a fund of 6 thousand crores for the bullet train project. Actually Mumbai has no work in Ahmedabad, people from Ahmedabad have work in Mumbai so this fund was approved. But Ambadas Danve also criticized the state government that this government is not providing financial assistance to the farmers. At the same time, Ambadas Danve said that Shiv Sainik will bury these traitors

- Advertisement -