घर व्हिडिओ सीमावादावरून विधान परिषदेत अंबादास दानवे आक्रमक

सीमावादावरून विधान परिषदेत अंबादास दानवे आक्रमक

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. आजपासून (19 डिसेंबर) अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -