घरव्हिडिओविधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी निवडीनंतर अंबादास दानवेंची मिरवणूक

विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी निवडीनंतर अंबादास दानवेंची मिरवणूक

Related Story

- Advertisement -

शिवसेनेकडून विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानपरिषद सभापतींना पत्र देण्यात आलं होतं की, अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात यावी यानुसार त्यांची निवड करण्यात आली. अंबादास दानवे औरंगाबादमध्ये दाखल झाल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांकडून दानवेंची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली.

- Advertisement -