घर व्हिडिओ 'येथे' गाजर हलवा मिळेल, दानवेंनी उडवली खिल्ली

‘येथे’ गाजर हलवा मिळेल, दानवेंनी उडवली खिल्ली

Related Story

- Advertisement -

राज्याचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी विधिमंडळात सादर करण्यात आला. यंदाचा अर्थसंकल्प पंचामृतवर आधारीत होतं. मात्र, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली आहे.

- Advertisement -