घरव्हिडिओम्हात्रेंचा 'तो' व्हिडिओ अन् दानवेंचं मोठं वक्तव्य

म्हात्रेंचा ‘तो’ व्हिडिओ अन् दानवेंचं मोठं वक्तव्य

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फ व्हिडिओ प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणावरून विधानपरिषदेत प्रचंड गोंधळ झाला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्या व्हिडिओवर भाष्य करत चौकशीची मागणी केली आहे.

- Advertisement -