Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरकार सभा घेण्यात गुंतलंय, शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील

सरकार सभा घेण्यात गुंतलंय, शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील

Related Story

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसाचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत उपस्थित करत सरकार शेतकऱ्यांविषयी संवेदनशील नाही. तसेच सरकार सभा घेण्यात गुंतलंय, असं म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -