घरव्हिडिओ'वज्रमूठ' सभेला कुणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये - अंबादास दानवे

‘वज्रमूठ’ सभेला कुणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये – अंबादास दानवे

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा २ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच मविआची संयुक्त सभा आणि भाजपची सावरकर गौरव यात्रा हे दोन कार्यक्रम एकाच दिवशी छत्रपती संभाजीनगरात आयोजित करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमांतून राजकीय पक्ष मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. अशातच सभेच्या आधीच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना केले आहे.

- Advertisement -