घरव्हिडिओराज्यपालांविरोधात अंबादास दानवे आक्रमक, पोलिसांनी घेतलं ताब्यात

राज्यपालांविरोधात अंबादास दानवे आक्रमक, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Related Story

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात संभाजीनगर येथील आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांना सोडवण्यासाठी गेलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. राज्यभरात राज्यपालांविरोधात निदर्शने करण्यात येत आहे. कोश्यारींच्या प्रवृत्तीला ठेचावंच लागले, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय.
#bhagatsinghkoshyari #bhagatsingh #maharashtra #maharashtragovernor #mumbaipolice #uddhavthackeray

- Advertisement -