घरव्हिडिओआदित्य ठाकरेंच्या सभेत गोंधळ, अंबादास दानवे काय म्हणाले?

आदित्य ठाकरेंच्या सभेत गोंधळ, अंबादास दानवे काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरेंचा संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंवाद दौरा सुरू आहे .दरम्यान, सातव्या टप्प्यांमध्ये संभाजीनगर जिल्ह्यात दौरा सुरू असताना आदित्य ठाकरे यांच्या सभेत काही समाजकंटकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची आपली प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -