घरव्हिडिओअंबादास दानवे यांची युतीसंदर्भात प्रतिक्रिया

अंबादास दानवे यांची युतीसंदर्भात प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

‘शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यावे ही बाळासाहेबांची इच्छा होती’ असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय. यासह कर्नाटक सीमावाद प्रश्नावरून त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -