घरव्हिडिओखासगी रुग्णवाहिका देखील करतेय लूटमार

खासगी रुग्णवाहिका देखील करतेय लूटमार

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे अगोदरच सर्व सामान्याची आर्थिक घडी बिघडलेली असताना खासगी रुग्णालयांनी अक्षरशः लूट माजवली आहे, त्यात भर म्हणून खासगी रुग्णवाहिका देखील या लुटीत सामील झाल्याचे चित्र दिसत आहे. कुर्ला येथे एका रुग्णावाहिकेने फक्त २०० मीटर अंतरासाठी एका कोरोनाबाधित रुग्णाकडून ८ हजार रुपये वसूल केले. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

- Advertisement -