घर व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला देशद्रोही म्हणणं हे कितपत योग्य?, दानवेंचा सवाल |

मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला देशद्रोही म्हणणं हे कितपत योग्य?, दानवेंचा सवाल |

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या सदस्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विधान परिषदेत एकच गदारोळ झाला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली भूमिका मांडत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला देशद्रोही म्हणणं हे कितपत योग्य?, असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरलं.

- Advertisement -