Monday, January 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अमित शहांनी ३५ वर्षाचे इन्कम टॅक्सचे संकट दूर केले - फडणवीस

अमित शहांनी ३५ वर्षाचे इन्कम टॅक्सचे संकट दूर केले – फडणवीस

Related Story

- Advertisement -

केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांनी साखर कारखान्यांना इनकम टॅक्सच्या कचाट्यातून सूटका करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळत मागील ३५ वर्षाचे जे इनकम टॅक्सचे संकट दूर केले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -