घर व्हिडिओ नांदेडमध्ये अमित शहांची सभा

नांदेडमध्ये अमित शहांची सभा

Related Story

- Advertisement -

देशाचे गृहमंत्री अमित शहा हे आज (10 जून) नांदेड दौऱ्यावर आहेत, मोदी सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाल्याने अनेक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी नांदेडमध्ये करण्यात आले आहे यावेळी जोरदार सभा देखील घेण्यात येणार असून सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे

 

- Advertisement -

 

- Advertisement -