घर व्हिडिओ मोदी सरकारने मला काहीच दिलं नाही, कलावतींनी सांगितले सत्य

मोदी सरकारने मला काहीच दिलं नाही, कलावतींनी सांगितले सत्य

Related Story

- Advertisement -

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल केला. 15 वर्षांपूर्वी कलावती बांदूरकर यांच्या भेटीचा उल्लेख करीत त्यांचे पुढे काय झाले, असा सवाल करीत अमित शहांनी राहुल गांधींवर टीका केली. मोदी सरकारमुळे कलावती यांना घर, वीज, पाणी मिळाले असा दावा अमित शहांनी केला. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच असल्याचे चित्र पहायला मिळाले.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -