Friday, January 21, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ साखर उद्योगांसदर्भात अमित शहांचा मोठा निर्णय

साखर उद्योगांसदर्भात अमित शहांचा मोठा निर्णय

Related Story

- Advertisement -

केंद्रीय सहकार अमित शहांनी साखर कारखान्यांना इनकम टॅक्सच्या कचाट्यातून सूटका करण्याचा निर्णय घेतला आहे. १९८५ पासून न सूटलेला प्रश्न अमित शहांनी सोडवला. यामुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -