घरव्हिडिओ'अमित शाह एकटे पडल्यामुळे त्यांचं वजन कमी झालंय'

‘अमित शाह एकटे पडल्यामुळे त्यांचं वजन कमी झालंय’

Related Story

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याचे दिसले आहे. ३७० सारखे कलम काढून टाकण्यासारखे अवघड निर्णय त्यांनी घेतले आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत राहणे देशासाठी महत्त्वाचे असल्याचे पंडीत राजकुमार शर्मा यांचे म्हणणे आहे. अमित शाह हे पुढचे पंतप्रधान असू शकतात, असा दावाही त्यांनी माय महानगरच्या खुल्लम खुल्ला फेसबुक लाईव्ह दरम्यान केला.

- Advertisement -