घर व्हिडिओ आम्ही देशद्रोही मग लोकांच्या मृत्यूला जबाबादार असणाऱ्यांना काय म्हणायचं? अमित ठाकरेंचा सवाल

आम्ही देशद्रोही मग लोकांच्या मृत्यूला जबाबादार असणाऱ्यांना काय म्हणायचं? अमित ठाकरेंचा सवाल

Related Story

- Advertisement -

मागील अनेक वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा आणि त्या महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य नाहीसे करावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोकण जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत अमित ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -